कोल्हापूरकरांनो, आता व्यवसायाला द्या जागतिक भरारी!
EIFT च्या Practical Export-Import Business Incubation Program मध्ये तुम्हाला स्वतःचा Export-Import व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रत्येक टप्प्यावर सोप्या भाषेत आणि प्रात्यक्षिक पद्धतीने मार्गदर्शन केले जाते.
कोणते उत्पादन निवडावे, आवश्यक कागदपत्रे कशी तयार करावीत, परदेशातील ग्राहक कसे मिळवावेत, योग्य किंमत कशी ठरवावी आणि मालाची निर्यात कशी करावी हे सर्व तुम्ही प्रत्यक्ष उदाहरणांसह शिकाल.